४१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत त्यानं १०९ विकेट्स घेतल्या. १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याला अनेकदा दुखापतीनेच घेरले. २०१७मध्ये त्यानं अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळला ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर ऑस्ट्रेलियात फलंदाजीच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत विराट वेगवान गोलंदाजीचा आक्रमकपणे सामना करताना दिसत आहे. कोहलीच्या या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. ...
प्रथम फलंदाजी करताना कलंदर्सकडून तमिम इक्बाल ( ३५), फाखर जमान ( २७) या सलामीवीरानंतर अन्य फलंदाजांची गाडी घसरली. त्यामुळे त्यांना ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले. कराची किंग्सनं बाबर आझमच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर पाच विकेट्स राखून जेतेपद पट ...
पाकिस्तान सुपर लीगला ( Pakistan Super League 2020) मंगळवारी नवा विजेता मिळाला. लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात Karachi Kingsने बाजी मारली. ...
आयपीएलच्या १३ व्या पर्वात चेन्नई सुपरकिंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची कामगिरी सपशेल ढेपाळली. नेहमी फायनल्सच्या शर्यतीत राहणारा हा संघ साखळी फेरीतच गारद झाला. ...