Cricket News : विंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये दोन भारतीय विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना स्थान मिळाले आहे. ...
India vs Australia Update: ३० वर्षीय हा गोलंदाज पाठ व बरगड्यांच्या दुखापतीमुळे तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यातही खेळू शकला नव्हता, पण शुक्रवारी कॅनबरामध्ये पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने २ बळी घेतले होते. ...
Rape : पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, या महिलेचे नाव हामिजा मुख्तार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आबिद रझा पीडितेच्या खटल्याची सुनावणी करीत आहेत. ...
राहुल २२ चेंडूंत २ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर धवननं फटकेबाजी करताना ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, अॅडम झम्पानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार मारून ५२ धावा करणाऱ्या धवनला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ...
प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. ...
India vs Australia, 2nd T20I : फिंचच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी मिळालेल्या मॅथ्यू वेडनं डी'आर्सी शॉर्टसह डावाची सुरुवात केली. वेडनं आक्रमक पवित्रा घेताना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्या चार षटकात कर्णधार विराट कोहलीनं चार तीन गोलंदाज ...