AUSA vs INDA : कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) शतकी खेळी करताना भारत अ संघाचा डाव सारवला. ...
मागील एक वर्षांत रिषभची कामगिरी फार चांगली झालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात त्याला वन डे व ट्वेंटी-20 संघातून वगळण्यात आले, परंतु कसोटी संघात त्याला कायम ठेवण्यात आले आहे. ...
India vs Australia : भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...
सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते. ...
New Zealand Vs West Indies : न्यूझीलंड चार कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आणि भारत व ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेचा निकाल त्यांच्यासाठी लाभदायक ठरला तर ते कसोटी मानांकनामध्ये अव्वल दोन संघांत स्थान मिळवू शकतात. ...
India vs Australia Update : हा विजय खूप विशेष आहे. टी २० क्रिकेटमध्ये आम्ही एक संघ म्हणून खेळलो. संघात रोहित आणि बुमराहसारखे मर्यादित षटकातील अनुभवी तज्ज्ञ खेळाडू नव्हते, तरीदेखील आम्ही भरीव कामगिरी करीत आहोत. ...