झेडपी सदस्य तानाजी खताळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:23 IST2021-04-01T04:23:02+5:302021-04-01T04:23:02+5:30

लांबोटी ग्रामपंचायतीमध्ये सलग १५ वर्षे सरपंचपद उपभोगून कामती (बु.) ते जि.प. गटाचे विद्यमान सदस्य होते. त्यांच्या राजकीय जडणघडणीत ...

ZP member Tanaji Khatal passes away | झेडपी सदस्य तानाजी खताळ यांचे निधन

झेडपी सदस्य तानाजी खताळ यांचे निधन

लांबोटी ग्रामपंचायतीमध्ये सलग १५ वर्षे सरपंचपद उपभोगून कामती (बु.) ते जि.प. गटाचे विद्यमान सदस्य होते. त्यांच्या राजकीय जडणघडणीत ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांचे योगदान होते. गावाच्या राजकारणात तानाजी खताळ यांनी एक वेगळा ठसा उमटवला होता.

लांबोटी येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष मनोहर डोंगरे,

जि.प.चे अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, नगरसेवक चेतन नरोटे, जि.प. सदस्य अरुण तोडकरी, त्रिभुवन धाईंजे, मदन दराडे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर, तालुकाप्रमुख अशोक भोसले, सर्जेराव चवरे, माऊली चव्हाण, बीडीओ गणेश मोरे, सचिन कवठे, सज्जनराव पाटील, माजी सभापती समता गावडे

आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३१तानाजी खताळ

Web Title: ZP member Tanaji Khatal passes away