शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा नदीत स्नान करताना जळगावच्या युवकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:35 IST

पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले युवकाचा चंद्रभागेत स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला  आहे. या युवकाचे नाव राहुल रवींद्र काथार (वय २५, रा. जळगाव) असे आहे.चंद्रभागा नदीपात्रामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या चार युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बोलत होते. मात्र त्याठिकाणी असलेल्या कोळी बांधवांनी त्या चार ...

ठळक मुद्देयाबाबतची खबर पंढरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेबुडत असलेल्या तिघांना वाचवण्यात कोळी बांधवांना यश

पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले युवकाचा चंद्रभागेत स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला  आहे. या युवकाचे नाव राहुल रवींद्र काथार (वय २५, रा. जळगाव) असे आहे.

चंद्रभागा नदीपात्रामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या चार युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बोलत होते. मात्र त्याठिकाणी असलेल्या कोळी बांधवांनी त्या चार लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला़ यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भरत रवींद्र कासार, नितीन दत्तू दत्तू गोअर, रमेश अशोक सोनार व राहुल रवींद्र काथार हे चौघेजण पंढरपूर मध्ये आले होते. ते चौघे चंद्रभागा नदी पात्रात पवित्र स्नान करण्यासाठी आले.

चंद्रभागा नदी पात्रात जादा पाणी असल्याने चौघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही चौघेही बुडू लागले मात्र त्याठिकाणी असलेल्या कोळी बांधवांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला़ यादरम्यान बुडत असलेल्या तिघांना वाचवण्यात कोळी बांधवांना यश आले. परंतु राहुल रवींद्र काथार (वय २५ राहणार जळगाव)  हा युवक पाण्यात बुडून प्रवाहाने बुडाला. मात्र काही वेळाने त्या युवकाला पाण्याबाहेर काढण्यात आले. परंतु त्याचा पाण्यामध्ये बुडवून मृत्यू झाला होता. याबाबतची खबर पंढरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरriverनदीdrowningपाण्यात बुडणे