शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

२३.५० किलोमीटर दुहेरीकरणाचे काम सहा दिवसातच केले पूर्ण

By appasaheb.patil | Updated: February 26, 2020 11:52 IST

बोरोटी-दुधनी-कुलालीपर्यंतचे रेल्वेरूळ दुहेरीकरण काम पूर्ण; मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय अधिकाºयांनी केली पाहणी

ठळक मुद्देदुहेरीकरणासाठी लागणारी दुरुस्तीची कामे शेकडो कर्मचाºयांनी दिवसरात्र एक करून पूर्ण केलेपाहणी दौरा संपला, या पाहणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी निघाल्या नाहीत चाचणी यशस्वी होऊन या मार्गावरून रेल्वे धावण्यास हिरवा कंदील मिळाला

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात असलेल्या बोरोटी-दुधनी-कुलाली या २३़५ किलोमीटरपर्यंतच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले़ या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी मंगळवारी सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकाºयांच्या पथकाने केली़ उर्वरित वाडी ते सोलापूरपर्यंत शिल्लक २७ किलोमीटरचे काम मेअखेरपर्यंत पूर्णत्वास येईल, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे़ सध्या सोलापूर विभागाने सोलापूर ते वाडीपर्यंतच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याचा निश्चिय केला आहे़ त्यानुसार बुधवार १९ फेबु्रवारी रोजी वाडी सेक्शनमधील बोरोटी-दुधनी-कुलालीदरम्यानचे काम हाती घेतले आहे़ हे २३़५० किमीचे काम सोमवारी संपविण्यात आले़ त्यानुसार मंगळवार २५ फेबु्रवारी रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता, रेल विकास निगम लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी आनंद स्वरूप, ए़ के. जैन, गौतमकुमार, एस़ के. निरंजन, आरपीएफ, लोहमार्गचे अधिकारी व कर्मचाºयांच्या उपस्थितीत पाहणी दौरा झाला़ उर्वरित सोलापूर ते वाडीपर्यंत २७ किमीचे काम मेअखेर पूर्ण करून विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्यात येणार असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

या पूर्ण झालेल्या कामामुळे या मार्गावरील सर्वच रेल्वे गाड्या वेगाने धावणार असून, यामुळे सोलापूर ते हैद्राबाद व अन्य ठिकाणी प्रवास करणाºया प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे़ याशिवाय या मार्गावर भविष्यात गाड्यादेखील वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ 

सात तास चालला पाहणी दौरा...- मागील सहा ते सात दिवसांपासून रेल्वेचा मेगाब्लॉक घेऊन सिग्नल दुरुस्ती, पटरी आपापसात जोडण्याचे तसेच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आदी दुहेरीकरणासाठी लागणारी दुरुस्तीची कामे शेकडो कर्मचाºयांनी दिवसरात्र एक करून पूर्ण केले. सोलापूर ते वाडीदरम्यान नव्याने झालेल्या या बोरोटी-दुधनी-कुलालीपर्यंतच्या दुहेरीकरणाच्या कामाचा मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेला पाहणी दौरा दोन वाजता संपला. या पाहणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी निघाल्या नाहीत. त्यामुळे चाचणी यशस्वी होऊन या मार्गावरून रेल्वे धावण्यास हिरवा कंदील मिळाला असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे