शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जादुटोणाच्या संशयावरून महिलेचा खून, भाच्यास अटक

By संताजी शिंदे | Updated: March 15, 2024 18:55 IST

सांगोला तालुक्यातील शीरभावी येथे कुटुंबीयांवर जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून, आत्याचा खून केल्याने भाच्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

सोलापूर : सांगोला तालुक्यातील शीरभावी येथे कुटुंबीयांवर जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून, आत्याचा खून केल्याने भाच्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

शिरभावी गावालगत असलेल्या वन विभागाच्या जागेत ५५ ते ६० वर्षीय महिलेचा दगडाने व धारदार शस्त्राने खून झाल्याचे ११ मार्च रोजी सायंकाळी ७  वाजता आढळून आले होते. अज्ञात मयत महिलेची माहिती मिळवून पोलिसांनी ओळख पटवली. मयत महिलेचे नाव व्दारका बबन माने (रा. धायटी, ता. सांगोला) असे असून ती तिच्या दोन मुला समवेत राहत असल्याचे समजले. द्वारका या ११ मार्च रोजी धायटी येथील राहत्या घरातून तिच्या त्याच परिसरात राहणाऱ्या भावाकडे गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

पोलिसांनी सखोल तपास केला असता, त्यांना महिलेच्या मृत्युनंतर तिच्या सख्या भावाचे व त्याच्या मुलांचे वर्तन संशयास्पद असल्याचे लक्षात आले. महिलेचा भाचा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून राहत असलेचे लक्षात आले. भाच्याचा शोध घेऊन चौकशी केली असता, त्याने आत्या आमच्या कुटुंबियांवर जादूटोणा करीत होती. आमची प्रगती होत नव्हती त्यामुळे दगडाने डोके ठेचून खून केल्याची कबुली भाच्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भाचा विजय दत्ता खांडेकर (वय ४२ रा. शीरभावी ता. सांगोला) याला अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी