शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

साक्षीदार कोर्टाचा पाहुणा असावा : उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:42 PM

तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे.

ठळक मुद्देपोलिसांकडून फार अपेक्षा ठेवणे चुकीचेपोलिसांना कायद्याचे शिक्षण द्यायला हवेदेशाने गुन्हेगाराविरुध्द अजामीनपात्र वाँरंट जारी केल्यानंतर समोरच्या देशाने त्याचा सन्मान करायला हवा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ :  तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज येथे व्यक्त केली.येथील बीएमआयटी महाविद्यालयाच्या विचार मंथन कार्यक्रमात प्रकट मुलाखतीदरम्यान ते बोलत होते़  त्यावेळी त्यांनी पत्रकार समीरण वाळवेकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनी मोकळेपणे उत्तरे दिली. यावेळी माजी आमदार दिलीप माने उपस्थित होते़ निकम म्हणाले, पोलिसांकडून फार अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे़ कारण हे लोक बंदोबस्तात, कायदा सुव्यस्था राखण्यात व्यग्र असतात. तपास यंत्रणेत सोयीचे होण्यासाठी पोलिसांना कायद्याचे शिक्षण द्यायला हवे. कोर्टात येणाºया साक्षीदाराला योग्य मानधन द्यायला हवे. शिवाय त्यांच्या भोजनाचीही काळजी घेतली पाहिजे.गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्यात आपला पुरावा ब्रिटिश कायद्यानुसार तो देश तपासतो, हे चुकीचे असल्याचे निकम यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. एखाद्या देशाने गुन्हेगाराविरुध्द अजामीनपात्र वाँरंट जारी केल्यानंतर समोरच्या देशाने त्याचा सन्मान करायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.