शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

माझी मोटारसायकल अडवायचा काय संबंध?; थांब दोनच मिनिटात तुझी वर्दी घालवतो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 10:04 PM

मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकास धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढा : विना मास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वाररावर कारवाई करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास आम्ही दंड भरणार नाही, माझी मोटरसायकल अडवायचा काय संबंध, तुला माहिती नाही आम्ही कोण? दोनच मिनिटात तुझी नोकरी घालवतो अशी धमकी देत अंगावर धावून गेल्याप्रकरणी सरकोलीच्या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी सणाच्या तोंडावर सोशल डिस्टन्स पालन व्हावे व कोरोनाची साखळी नियंत्रित व्हावी म्हणून शासनाने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यानुसार तसे आदेश दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी  दिले होते. त्याच अनुषंगाने पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी हे आपल्या पथकानुसार विना मास्क दुचाकीवर जाणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात थांबले असता गणेश रामहरी भोसले, जगदीश रामहरी भोसले हे (दोघे रा.सरकोली) यांच्या मालकीची दुचाकी एमएच १३ डीएच २३१५ वरून जात असताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी विना मास्क असल्यामुळे पाचशे रुपये दंड केला असता त्यांनी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे करीत आहेत.