शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अन् ऐतिहासिक निंबाळकर वाड्यातील विहीर अतिवृष्टीमुळे भरून वाहू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:31 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

ठळक मुद्देमागील २० वर्षातील सर्वात मोठा पाऊस यावर्षी पंढरपुर तालुक्यात पडला असून अनेक पिकात, घरात पाणी जाऊन पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसानशुक्रवार झालेल्या अतिवृष्टीमुळे भाळवणी येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त

पटवर्धन कुरोली; भाळवणी (ता. पंढरपूर) येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील ३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे, तर वाड्यातील विहीर ओसंडून वाहू लागली आहे.

पंढरपुर - मागील काही दिवसांपासून पंढरपुर तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. काल पटवर्धन कुरोली, व भाळवणी ( ता.पंढरपूर ) मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ या अतिवृष्टीमुळे भाळवणी तेथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील  ३५० वर्षे जुने वडाचे झाड उन्मळून पडले आहे. वाड्यातील ऐतिहासिक विहीर अतिवृष्टीमुळे वाहू लागली आहे.निसगार्चे हे रौद्ररुप प्रथमच पाहयायला मिळत आसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मागील २० वर्षातील सर्वात मोठा पाऊस यावर्षी पंढरपुर तालुक्यात पडला असून अनेक पिकात, घरात पाणी जाऊन पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही ऐतिहासिक वस्तुंना ही फटका बसत आसल्याचे चित्र आहे. शुक्रवार झालेल्या अतिवृष्टीमुळे भाळवणी येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे. तर याच  ऐतिहासिक वाड्यातील पाण्याची विहीर इतिहासात प्रथमच ओसंडुन वाहू लागली आहे. निसर्गचया प्रलयातून ऐतिहासिक वास्तू ही सुटत नसल्याचे चित्र आहे. ऐतिहासिक वाड्यातील या घटना पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरRainपाऊसriverनदी