शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपातळीत घट; उजनी धरणाचा मायनसमध्ये प्रवेश...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 11:27 IST

सोलापूरकरांची चिंता वाढली; पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक

ठळक मुद्देगेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीतील पाणीसाठा वजा ३७.९४ टक्के होताउजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्षजून महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक

भीमानगर : चालूवर्षी उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असला तरी उजनी धरणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक महिना उशिराने मायनसमध्ये प्रवेश केला आहे.

उजनी पाणलोट क्षेत्रातील म्हणजेच भीमा खोºयातील धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे यंदा उजनी धरण १०० टक्क्यांपेक्षा जास्त भरले; मात्र बुधवारी सकाळी ९ वाजता उजनी धरणाने मायनसमध्ये प्रवेश केला आहे. अजूनही मे महिना निम्मा तर जून महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे़ उजनी धरण १०० टक्के भरले त्यावेळी पाणीसाठा ११७ टीएमसी होतो. 

तसेच धरण १११ टक्के भरते त्यावेळी पाणीसाठा १२३ टीएमसी होतो. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीतील पाणीसाठा वजा ३७.९४ टक्के होता.हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आल्याने सध्या उजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष असते. आज  विकासाची गती दिसून येते त्या मागील मूळ कारण आहे ते म्हणजे उजनी धरण आहे. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादनात आघाडी घेतली पयार्याने सर्वात जास्त ऊस कारखाने याच सोलापूर जिल्ह्यात उभे राहिले. कारखाने जास्त उभे राहिल्याने दळणवळणात क्रांती झाली. अनेक वेगवेगळ्या शेतीक्षेत्राशी निघडीत उद्योग व्यवसाय निर्माण झाले.

उजनीची सद्यस्थिती

  • एकूण पाणी पातळी ४९०.९७५ मीटर
  • एकूण पाणी साठा १७९१.९८ दलघमी
  • उपयुक्त पाणी साठा वजा १०.८३ दलघमी
  • टक्केवारी वजा ०.७१
  • एकूण टीएमसी ६३.२८
  • उपयुक्त टीएमसी वजा ०. ३८
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपात