शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 07:09 IST

फडणवीस : चंद्रभागा प्रदूषणमुक्त करणार

लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : आमचं पंढरपूर लाखो वारकऱ्यांचे स्वागत करायला तयार असते. आमची वारी आता देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय वारी झाली आहे. त्याला साजेसं पंढरपूर आम्हाला तयार करता आले पाहिजे. पंढरपूर शहराचा विकास करताना कोणाला विस्थापित करायचं आहे, कोणाचं सगळंच घ्यायचं आहे, असे मुळीच नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंदिर समितीकडून फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रभागेत येईल केवळ स्वच्छ पाणीच चंद्रभागा नदीदेखील निर्मल अविरतपणे वाहत राहिली पाहिजे, यासाठी नदी संवर्धनाच्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.  नदीपात्रात नदीकाठावरील सर्व गावांतून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,  मला विश्वास आहे की, पंढरपूरचं बदललेलं स्वरूप पाहण्याची संधीदेखील आपल्याला मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस