वालचंदचा निसर्ग शहा सीईटी परीक्षेत अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:38+5:302020-12-05T04:44:38+5:30
पी.सी. एम. गटातून आशितोष बिराजदार, कृष्णचरण भोळा, म. राझीपरवेज शेख, अभिषेक टाक, अभिषेक मसाली, तेजस गाडी, खुंजा घोर, लाटसाब ...

वालचंदचा निसर्ग शहा सीईटी परीक्षेत अव्वल
पी.सी. एम. गटातून आशितोष बिराजदार, कृष्णचरण भोळा, म. राझीपरवेज शेख, अभिषेक टाक, अभिषेक मसाली, तेजस गाडी, खुंजा घोर, लाटसाब जिडगे, समृद्धी पाटील, रोहन माळी, अमन टंगसाळ, पूजा गजघाटे, सुनीत नानकानी, रेवणसिद्ध माळी, महादेव भालके, कार्तिक शिंदे, भक्ती शहा, प्रीती कोकरे, चर्कुपल्ली कार्तिकेयन, अनिकेत कादे, सौरभ लकडे, निजगुरूराज अष्टगी, गौरव घम, तेजस पुल्ली, अजय गौसानी, ए. सागर सज्जन, शुभम सूर्यवंशी, नेताजी भोसले, उमेश भूशेट्टी, अनिकेत देवडकर, हरिका इमांडी, सेजल रामपुरे, ओम पारशेट्टी, आर्या पानसे, निकिता कनकट्टी यांनी यश मिळविले. तर पी. सी. बी गटातून सोहलराजा इनामदार, गणेश कुलकर्णी, चेतक सागर, अभिषेक मसाली, मुक्ता चव्हाण, रेवणसिद्ध माळी, साक्षी खेडगीकर, मयुरी बंडा, पुजिता कोंडा, मुक्ता शिंदे, आदिती मंगतानी, काव्या पवारगी, आशा अलसांदे, श्रीविनेल्ला बुर्ला, सायली गुर्रम, मेघना मोरे, अवंतिका वंगारी, नम्रता गुर्रम, सुष्मिता गायकवाड, साहिल शेख, प्रज्ञा शिंदे, तेजस लांडे, सुनयना गुर्रम, आकांक्षा जगदाळे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य एस. व्ही. शहा, समन्वयिका सारिका महिंद्रकर व शिक्षकांनी कौतुक केले आहे.