अक्कलकोट तालुका कोतवालच्या अध्यक्षपदी वाडीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:43+5:302021-07-18T04:16:43+5:30
नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ आलूरे, कार्याध्यक्ष शिवशरण कोळी, खजिनदार सुनील मुलगे, सहसचिव सूर्यकांत रामपुरे, सल्लागार दत्ता कोळी, ...

अक्कलकोट तालुका कोतवालच्या अध्यक्षपदी वाडीकर
नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ आलूरे, कार्याध्यक्ष शिवशरण कोळी, खजिनदार सुनील मुलगे, सहसचिव सूर्यकांत रामपुरे, सल्लागार दत्ता कोळी, हणमंत सानप, मल्लू जमादार, महादेव चव्हाण, प्रवक्ता नजीर शेख, सह खजिनदार स्वामिनाथ जमादार, सूचिता काळे, ममता कोळी, अंबुबाई चव्हाण, रेणुका कुंभार, सह कार्याध्यक्ष बाबू कोरबू यांची एकमताने निवड झाली.
या बैठकीसाठी महाराष्ट्र कोतवाल कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस कृष्णा शिंदे, सोलापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी संघटनेचे नूतन अध्यक्ष विठ्ठल गुरव, सचिव अनिल जाधव, तलाठी नूरदिन मुजावर, कोतवाल प्रवीणकुमार बाबर, चंदू तळवार, वीरभद्र स्वामी, फिरोज ताबोळी, एस.एस. कोळी, बदेनवाज डफेदार, डी.जी. काबळे, पी.टी. शिवशर, अवधूत पुजारी, जे.टी. कागदे, महातपा, नागुरे, सोमनाथ कुभार, जगदीश देसाई, जीवन घंटे, आकाश घंटे, प्रवीण गुजले, काशीनाथ माने, एन.के. मुजावर, अनिल जमादार बसवराज गायकवाड आदी उपस्थित होते.
------