शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 05:55 IST

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे.

पंढरपूर -  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे.श्री विठ्ठल मंदिरला महाराष्टÑाची काशी म्हणून समजले जाते. यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनसाठी येतात. मात्र यामध्ये श्रीमंत भाविकांपेक्षा गरीब भाविकांची संख्या जादा प्रमाणात असते.यामुळे शिर्डीच्या साईबाबा, तिरुपतीचे बालाजी मंदिर यांच्या तुलनेने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला कमी उत्पन्न मिळते. मिळालेल्या उत्पन्नातून अर्ध्यापेक्षा जास्त खर्च होत आहे. यामुळे इतर देवस्थानच्या तुलनेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न देखील शिल्लक राहत नाही.श्री विठ्ठल-रुक्मिणीला दान, देणगी, भक्तनिवास, पालखी सोहळा, थेट प्रक्षेपण, महावस्त्र, विविध पूजा, लाडू विक्री यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. कर्मचाऱ्यांचे वेतन, विद्युत बिल, अन्नछत्र, गो शाळा, बिल्डिंग दुरुस्ती व अन्य कारणासाठी मंदिर समितीचा खर्च होतो.२०१७-२०१८ या अर्थिक वर्षात २६ कोटी ५६ लाख १० हजार १६ रुपयांचे उत्पन्न तर ११ कोटी ४४ लाख ६३ हजार ४६१ रुपये खर्च झाला आहे. तर २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेबुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न तर १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूर