गावनिहाय वाळू व त्याची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:48 IST2021-02-05T06:48:25+5:302021-02-05T06:48:25+5:30
सीना नदीवरील पॉइंट : कल्लकर्जाळ १७ हजार २४३ ब्रास, १२ कोटी ७ लाख १ हजार, कुमठे २ हजार ९६८ ...

गावनिहाय वाळू व त्याची रक्कम
सीना नदीवरील पॉइंट : कल्लकर्जाळ १७ हजार २४३ ब्रास, १२ कोटी ७ लाख १ हजार, कुमठे २ हजार ९६८ ब्रास, २ कोटी ७ लाख ७६ हजार, कोर्सेगाव ३ हजार ५७७ ब्रास, २ कोटी ४३ लाख ३९ हजार, हिळळी ४२ हजार ४०२ ब्रास, २९ कोटी ६८ लाख १४ हजार, देवीकवठे ५३ हजार ३ ब्रास, ३७ कोटी १० लाख २१ हजार, कुडल ४२ हजार ४०२ ब्रास, २९ कोटी ६८ लाख १४ हजार, कुडल ४२ हजार ४०२ ब्रास, २९ कोटी ६८ लाख १४ हजार, असे तब्बल २ अब्ज ४५ कोटी ९२ लाख ३३ हजार इतका अंदाजित महसूल शासनाला मिळू शकतो, असे प्रस्ताव सादर केले आहेत.