गावोगावी शिवसंपर्क अभियान ; शिवसैनिक व्यक्त होऊ लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST2021-07-25T04:20:00+5:302021-07-25T04:20:00+5:30

वडापूर बॅरेज, कामती प्राथमिक आरोग्य केंद्र याचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करावे, मंजमर असलेल्या दादपूर प्राथमिक उपकेंद्र याचे काम लवकर ...

Village Shiv Sampark Abhiyan; Shiv Sainiks began to express themselves | गावोगावी शिवसंपर्क अभियान ; शिवसैनिक व्यक्त होऊ लागले

गावोगावी शिवसंपर्क अभियान ; शिवसैनिक व्यक्त होऊ लागले

वडापूर बॅरेज, कामती प्राथमिक आरोग्य केंद्र याचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करावे, मंजमर असलेल्या दादपूर प्राथमिक उपकेंद्र याचे काम लवकर सुरू करणे, कोरवली आरोग्य उपकेंद्राचे पुन्हा नव्याने बांधकामास मान्यता मिळावी. कोरवली येथे जनावरांचा दवाखाना यास मंजुरी मिळावी तसेच भागातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत आदी मागण्या यावेळी शिवसैनिकांनी केली.

यावेळी पं. स. सदस्या सुनीता भोसले, संगीता राठोड, माजी सरपंच अर्जुन लोखंडे, शंकर पाटील, बिभीषण गव्हाणे, मुकुंद आवताडे, उपसरपंच सचिन पाटील, हणमंत खळसोडे, सिध्दाराम म्हमाणे, विजय पवार, विनोद भोसले, पांडुरंग माळी, नितीन बचुटे, लिंगराज व्हनमाने, विष्णू कदम, विनोद आंबरे, रवी पवार, संजय कस्तुरे, शरद गोरे, पांडुरंग जगताप, संतोष पवार, नरसिंग पाटील, भाऊराव दुधाळ, समाधान भोसले, माऊली भोसले, संदीप भोसले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

-------

Web Title: Village Shiv Sampark Abhiyan; Shiv Sainiks began to express themselves