VIDEO - विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरु
By Admin | Updated: July 6, 2016 13:31 IST2016-07-06T13:30:46+5:302016-07-06T13:31:18+5:30
विठठलाचे राजनित्योपचार बंद करुन २४ तास विठ्ठलाचे दर्शनाचे सुरु करण्यात आले.

VIDEO - विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरु
दीपक होमकर
ऑनलाइन लोकमत, पंढरपूर
पंढरपूरातील आषाढी यात्रेला प्रतिपदेपासून सुरवात झाली. त्यानिमित्त लाखो वारकर्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे आज आषाढ द्वितीया निमित्त विठठलाचे राजनित्योपचार बंद करुन २४ तास विठ्ठलाचे दर्शनाचे सुरु करण्यात आले.
देवाच्या पायाची पूजा करुन विठ्ठलाच्या पाठीला लोड देण्यात आला. त्यामुळे विठ्ठल आता प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठल लाखो वारकर्यांच्या दर्शनासाठी अखंड उभा राहणार आहे.