शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Video : आमदार राम कदमांना बांगड्या अन् साडी चोळीचा अहेर, पंढरपुरात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 22:30 IST

राम कदम यांना पंढरपुरमधील महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

सोलापूर - महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणारे भाजप नेते आणि आमदार राम कदम यांना पंढरपुरात साडी चोळी आणि हिरव्या बांगड्यांचा अहेर देण्यात आला आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांना असा अहेर देऊन त्यांच्या महिलांप्रतीच्या वक्तव्याबद्दल निषेध नोंदवला आहे. 

राम कदम यांना पंढरपुरमधील महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. राम कदम हे पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते, त्यावेळी तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, भेटीवेळी चक्क बांगड्या आणि साडीचोळीचा अहेर देत त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यावेळी राम कदम यांनी काढता पाय घेतल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच बैठक होती, त्यासाठी राम कदम पंढरपुरात आले होते. त्यावेळी, भक्तनिवास परिसरात हा प्रकार घडला. 

या व्हिडीओत जमलेली महिला कार्यकर्ती म्हणतेय, गुजरातमध्ये त्यांनी मारलं, पण तुम्ही आम्हाला मारू नये म्हणून आम्हीच तुम्हाला राखी बांधतोय, त्यावर दुसरा कार्यकर्ता म्हणतोय, तुम्ही माफी मागितली, तुमचा विषय संपलाय पण गुजरातला जे झाले त्याचे काय...? तर सदर महिला बांगड्या, साडी चोळीचा अहेर पुढे करताना दिसते आहे, तेव्हा राम कदम तेथून निघून जाताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Ram Kadamराम कदमPandharpurपंढरपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा