शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Video: सोलापूरमध्ये मासे नेणारा ट्रक पलटी; तलावात पडलेले मासे पकडण्य़ासाठी उडाली झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 09:37 IST

Solapur News: घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मासे घेऊन जाणाऱ्या लोकांना पोलिस हुसकावून लावत आहेत.

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर : कोरोनामुळे राज्यभरात जमावबंदी, संचारबंदीसारखे निर्बंध कडक केलेले (Lockdown in Maharashtra) असताना सोलापुरात (Solapur) आज सकाळी सकाळी एका ठिकाणी मोठी झुंबड उडालेली दिसली. सोलापूर - विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. हे मासे नेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. (Fish transport tuck accident in Solapur. People Gather to catch fish.)

हा मासे घेऊन येणारा ट्रक विजापूरहून सोलापूरकडे येत होता. रस्त्याच्या कठड्याला ट्रकने धडक दिली. ट्रक पलटी होताच त्यातील जिवंत मासे तलावाच्या सुकत चाललेल्या पाण्यात पडले. या घटनेची माहिती शहरात आणि आजुबाजुच्या परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे हे मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. 

लोकांनी पिशव्या भरून मासे पकडले. यासाठी ऐन कोरोना उद्रेकात एवढ्या मोठ्या संख्येने तलावाच्या चिखलात उतरण्यासही हे नागरिक मागे पुढे पाहत नव्हते. ही झुंबड पाहण्यासाठी तलावाबाजुला असलेल्या पुलावरून पाहण्यासाठी गर्दी झाली होती. येणारा जाणारा प्रत्येकजण खाली डोकावून काय चाललेय हे पाहत होता आणि पुढे जात होता.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मासे घेऊन जाणाऱ्या लोकांना पोलिस हुसकावून लावीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात