शिवमल्हार ब्रिगेडतर्फे विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:34 IST2020-12-14T04:34:56+5:302020-12-14T04:34:56+5:30

यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, शहराध्यक्ष प्रमोद भोसले, माने, शिव मल्हार ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ...

Various programs by Shivmalhar Brigade | शिवमल्हार ब्रिगेडतर्फे विविध कार्यक्रम

शिवमल्हार ब्रिगेडतर्फे विविध कार्यक्रम

यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, शहराध्यक्ष प्रमोद भोसले, माने, शिव मल्हार ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, माळशिरस तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, सांगोला तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यशराजे पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, ओमराजे पाटील, वैभव खंडाळे, शुभम सावळकर, उत्कर्ष इंगळे, युवराज चरवड आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवमल्हार बिग्रेडतर्फे २००४ पासून खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृद्धाश्रमात ब्लँकेट व खाऊ वाटप, अनाथ मुलांना कपडे वाटप केले जातात, असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले. (वा.प्र.)

फोटो ओळ :::::::::::::

खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार, संजय पाटील व अन्य.

सदरची बातमी जाहिरात पार्टीची

Web Title: Various programs by Shivmalhar Brigade