पेनूरमध्ये ५०० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:05+5:302021-09-11T04:24:05+5:30
पेनूर : मोहोळ तालुक्यात पेनूर ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र पाटकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलेच लसीकरण शिबिर घेण्यात आले. ...

पेनूरमध्ये ५०० जणांचे लसीकरण
पेनूर : मोहोळ तालुक्यात पेनूर ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र पाटकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलेच लसीकरण शिबिर घेण्यात आले. जिल्हा परिषद शाळा क्र १ मध्ये घेण्यात आलेल्या शिबिरात ५०७ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर ३७० जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.
पाटकुल प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. हिंदुराव काळे, डॉ. काळे, आरोग्य कर्मचारी रवी जाधव, डोके, ज्योती वसेकर, भोपे, कांबळे, अश्विनी येड्डबर, वंदना इनामदार, मेघा, नंदकुमार निकंबे, अरविंद गायकवाड, जयंत देशमुख, अकबर मुजावर, सरपंच सुजित आवारे, ग्रामसेवक निर्मळे, ग्रामपंचायत सदस्य चरणराज चवरे, सज्जू शेख, रामदास चवरे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सागर चवरे, रणजित चवरे, माजी सरपंच रमेश माने, बाळ साहेब चवरे, ग्रामपंचायत कर्मचारी केरू केंगार, सीताराम हेगडे, संजय चवरे उपस्थित होते.