रक्षाबंधननिमित्त १०० महिलांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:21+5:302021-08-26T04:24:21+5:30
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे अंतर्गत मरवडे, डोणज, निंबोणी, कागस्ट, भाळवणी या उपकेद्रांखालील १८ गावांतील गरोदर माता, अकॅडमीमधील मुलीसह ...

रक्षाबंधननिमित्त १०० महिलांना लस
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे अंतर्गत मरवडे, डोणज, निंबोणी, कागस्ट, भाळवणी या उपकेद्रांखालील १८ गावांतील गरोदर माता, अकॅडमीमधील मुलीसह सर्वसाधारण १०० महिलांना लसीकरण करण्यात आले.
लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मलप्पा माळी, डॉ. पूनम दुधाळ, डॉ.भीमराव पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ.गौरीशंकर बुगडे, डॉ. महेश माळी, सिद्राया बिराजदार, आनंद हत्तरसंग, नागनाथ लंगोटे, राणी स्वामी, शहाजहांन मुलाणी, सी.टी. पवार, प्रवीण पवार, उमा हुलवान, रूपाली तिहेकर, विद्याराणी स्वामी, धानेश्वरी हिरेमठ, सुधामती गंगणे, सीमा वाघमारे, हणमंत कलादगी, लाडलेसो मुलाणी, मोहन सरडे, पूजा येडसे, निर्मला पडवळे, सारिका पवार, सुवर्णा मस्के, सीमा सोनवणे, मेघा गायकवाड, परिचर बंदप्पा कोळी, कुंडलिक हो वाळे, संभाजी भोरकडे, बाळू खांडेकर यांनी परिश्रम घेतले.
---
---