शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द, मी निंबाळकरांसाेबत!; मुंबईत घेतली भेट

By राकेश कदम | Updated: March 28, 2024 13:24 IST

धैर्यशील माेहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र येण्याच्या चर्चेला अखेर ब्रेक

राकेश कदम, साेलापूर: माढा लाेकसभा मतदारसंघातील माेहिते-पाटील विराेधक उत्तम जानकर यांनी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केवळ माळशिरस तालुक्यातूनच नव्हे तर माढा मतदारसंघात भाजपसाठी काम करू. आम्ही भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबतच, असा शब्द उत्तम जानकर यांनी दिला.

लाेकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील घडामाेडींकडे सर्वांचे लक्ष आहे. माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विराेधात भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील माेहिते-पाटील बंडाच्या तयारीत आहेत. माेहिते-पाटील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असे त्यांचे काका जयसिंह माेहिते-पाटील यांनी कालच सांगून टाकले आहे. यादरम्यान, माेहिते-पाटील यांचे कट्टर विराेध उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर आणि माेहिते-पाटील एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली हाेती. मात्र जानकर यांनी महायुतीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जानकर यांच्या मुंबईतील भेटीप्रसंगी माणचे आमदार जयकुमार गाेरे उपस्थित हाेते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRanjitsingh Nimbalkarरणजितसिंह निंबाळकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४madha-pcमाढा