शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरण १११ टक्के भरले; पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:08 IST

भीमाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; परतीच्या पावसाचा सोलापूरला फायदा

ठळक मुद्देगेल्या दोन दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू पुणे जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहेउजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यात येत आहे

पंढरपूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरण १११ टक्के भरल्यामुळे धरणातून सोमवारी सकाळपासून भीमा नदीला पाणी सोडण्यात येत आहे.सकाळी २० हजार क्युसेक असलेला विसर्ग दुपारी ५ हजार क्युसेकपर्यंत  कमी केला होता. मात्रनंतर ३ वाजता त्यात वाढ करून परत तो १० हजार क्युसेक करण्यात आला आहे.नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरण १११ टक्के भरलेले आहे. गेल्या दोन दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, पुणे जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणी