शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बंधाऱ्यात पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:01 IST

भोसे (ता. पंढरपूर) येथील घटना; एकीचा मृतदेह सापडला, दुसरीचा शोध सुरु

ठळक मुद्देपंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील घटनाघटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलीस घटनास्थळी दाखलमुलींचा दुर्दैवी अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली

पंढरपूर : भोसे (ता. पंढरपूर) येथील दोन मुली बंधाºयातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या पाय घसरल्याने त्या बंधाºयातील पाण्यात पडल्या. त्यापैकी एकीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. तर दुसरीचा शोध सुरु आहे. मयत झालेल्या मुलीचे नाव आरती निलेश सोनवणे (वय १०) असे आहे.याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील इयत्ता पाचवीमध्ये शिकणाºया आरती निलेश सोनवणे आणि वैष्णवी महादेव गाडे या मुली रविवारी सकाळी नऊ वाजता नेहमी प्रमाणे घराजवळील बंधाºयातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याचा पाय घसरुन दोघीही बंधाºयातील पाण्यात पडल्या.बराच वेळ झाला तरी मुली परत आल्या नाहीत. हे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. गावकºयांनी बंधाºयातील पाण्यातून आरती नीलेश सोनवणे हिचा मृतदेह बाहेर काढला आहे. तर वेष्णवी महादेव गाडे हिचा शोध सुरु आहे. ही घटना समजताच पोलीसांनी घटना स्थळी भेट दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूriverनदीPandharpurपंढरपूर