शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; सांगोला-पंढरपूर रोडवर ट्रक अन् कारचा अपघात; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 16:01 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला  : भरधाव ट्रक आणि स्विफ्ट कारच्या झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. हा अपघात आज रविवारी दुपारी २ च्या सुमारास सांगोला - पंढरपूर रोडवरील मठ वस्तीजवळ घडला. सुशांत सुभाष केदार (२२) व शनिदेव प्रकाश केदार (२० दोघेही रा. वासुद ता. सांगोला) अशी मृतांची नावे आहेत.

अपघात का भीषण होता की, स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. एम एच ४५ एन -५७०४ या स्विफ्ट कारमधून सुशांत केदार व शनिदेव केदार दोघेजण पंढरपूरकडून सांगोल्याकडे येत होते. त्यादरम्यान खर्डीकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या स्विफ्ट कारला मठवस्तीजवळ समोरून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.

या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दाखल झाल्यानंतर जखमींना तात्काळ शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच केदार कुटुंबियांवर दु:खाचा डाेंगर कोसळला. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातsangole-acसांगोलाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस