शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपलसीट बाईकस्वारांना वाहनाने उडविले, बार्शी तालुक्यात दोन ठार

By रवींद्र देशमुख | Updated: April 5, 2024 13:52 IST

ही घटना गुरुवारी रात्री बार्शी-धाराशिव रस्त्यावर नारी (ता.बार्शी) शिवारात घडली आहे.

सोलापूर/ कुसळंब : कंदुरीचा कार्यक्रम आटोपून एका मोटारसायकलवरून तिघेजण गावी परतत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक बसली. त्या अपघातात उपचारापूर्वीच दोघे ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री बार्शी-धाराशिव रस्त्यावर नारी (ता.बार्शी) शिवारात घडली आहे.

श्रीकांत मधुकर पोंदे (वय ३१) ज्ञानेश्वर शंकर देवकर (वय ४५, रा. दोघे तुळजापूर नाका, पापनस नगर धाराशिव) असे मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. तर फिरोज रब्बानी सय्यद (रा.खाजानगर, धाराशिव) यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे उपचार चालू आहे. याबाबत उमाकांत मधुकर पोंदे (वय २९ रा.धारशिव) यांनी पांगरी पोलीसात फिर्याद दिली आहे. 

धाराशिव येथील महादेव हरिश्चंद्र जाधव यांचा बार्शी येथे कंदुरीचा कार्यक्रम होता. श्रीकांत पोंदे, ज्ञानेश्वर देवकर व फिरोज सय्यद हे तिघेजण मोटारसायकलवरून (एमएच २५ ए.जी.७८६३) बार्शी येथील कार्यक्रम ओटापून धाराशिवकडे जात असताना नारी शिवारात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात तिघेही जमिनीवर कोसळून पडले. श्रीकांत पोंदे व ज्ञानेश्वर देवकर यांच्या डोक्यास मार लागला. बेशुद्ध पडून रक्तप्रवाह वाहत होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालकावर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर