शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कार, रिक्षा अन् दुचाकीचा तिहेरी अपघात; पती-पत्नी ठार, सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 20:01 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला  : भरधाव कार, रिक्षा व दुचाकीच्या  झालेल्या तिहेरी भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पत्नीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. हा अपघात काल सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास सांगोला - पंढरपूर रोड वरील हॉटेल चंद्रमाला जवळ घडला.

या अपघातानंतर रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळून जाताना ग्रामस्थांनी बामणी (ता. सांगोला) गावात पकडले. ज्ञानदेव नामदेव भिसे (वय -४५) व बबिता ज्ञानदेव भिसे - (वय -४० दोघेही रा. फणेपुर ता. लोहारा जि. उस्मानाबाद) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल देवकते घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगोला रुग्णालयात हलवले. मृतांचे नातेवाईक (मूळ फणेपूर ता.लोहारा जि.उस्मानाबाद)  येथून  येण्यास विलंब लागल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते तर अपघाताची नोंदही झाली नव्हती. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातsangole-acसांगोलाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस