टेंभुर्णीत कृष्णा बोबडे यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:44+5:302020-12-16T04:36:44+5:30

टेंभुर्णी : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ॲड. कृष्णा बोबडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. बोबडे यांच्या ...

Tribute to Krishna Bobade in Tembhurni | टेंभुर्णीत कृष्णा बोबडे यांना श्रद्धांजली

टेंभुर्णीत कृष्णा बोबडे यांना श्रद्धांजली

टेंभुर्णी : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ॲड. कृष्णा बोबडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. बोबडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी नागेश बोबडे, शिवसेना नेते संजय कोकाटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुहास पाटील, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मधुकर देशमुख, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धनंजय मोरे, कूर्मदासचे संचालक दादासाहेब साठे, बाळासाहेब ढगे, नारायण गायकवाड यांनी मनोगतातून बोबडे यांच्या आठवणी जागविल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, जयसिंग ढवळे, पोपट अनपट, दिलीप भोसले, दत्ता ढवळे, राजाभाऊ खटके, लिंबाजी मोरे, रामभाऊ टकले, धनंजय जवळगे उपस्थित होते.

---

फोटो : १५ कृष्णात बोबडे

ॲड. कृष्णात बोबडे यांना श्रद्धांजली वाहताना खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर. यावेळी संजय कोकाटे, नागेश बोबडे, रूपेश बोबडे, गिरीश तांबे.

Web Title: Tribute to Krishna Bobade in Tembhurni