पाटकर वस्ती शाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:43+5:302021-08-25T04:27:43+5:30

कुरुल : जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल येथील पाटकर वस्ती प्राथमिक शाळेत राज्य क्रीडा परिषदेचे ...

Tree planting in Patkar Vasti School | पाटकर वस्ती शाळेत वृक्षारोपण

पाटकर वस्ती शाळेत वृक्षारोपण

कुरुल : जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल येथील पाटकर वस्ती प्राथमिक शाळेत राज्य क्रीडा परिषदेचे माजी सदस्य अण्णासाहेब पाटील मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. लिसुराम उद्योग समूहाचे अध्यक्ष लिंगदेव निकम, कामती खुर्दचे माजी उपसरपंच विठ्ठल माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

या वेळी अण्णासाहेब जाधव पाटील, मेजर लिंगदेव निकम, माजी उपसरपंच विठ्ठल माळी, पत्रकार महेश कुलकर्णी, गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव, तुकाराम शिंदे, प्रकाश जाधव, पांडुरंग माळी, जनहित शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, शरद गोरे, विकास जाधव, गणेश पाटील, सुनील जाधव, संताजी घोडके, सादिक मुलानी, बाळासाहेब शिंदे, शिवसंग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पाटील, शिवराज जाधव, आकाश चौगुले, साहिल तांबोळी, श्रीकांत लांडे, समर्थ जाधव, आकाश चौगुले, आदित्य चंदनशिवे, रितेश चंदनशिवे, रवी क्षीरसागर, नवनाथ गायकवाड, आकाश गायकवाड आदी उपस्थित होते.

--------

फोटो : २४ कुरूल

वृक्षारोपण करताना अण्णासाहेब पाटील, लिंगदेव निकम, विठ्ठल माळी.

Web Title: Tree planting in Patkar Vasti School