सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली; शिरीष एल. सरदेशपांडे नवे पोलीस अधीक्षक

By Appasaheb.patil | Published: October 20, 2022 09:23 PM2022-10-20T21:23:21+5:302022-10-20T21:34:29+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Transfer of Superintendent of Police Tejashwi Satpute of Solapur Rural; Shirish L. Sardeshpande is the new Superintendent of Police | सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली; शिरीष एल. सरदेशपांडे नवे पोलीस अधीक्षक

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली; शिरीष एल. सरदेशपांडे नवे पोलीस अधीक्षक

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शिरीषकुमार एल. सरदेशपांडे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले. 

नवे पोलीस अधीक्षक हे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. शासनाने काढलेल्या आदेशात तेजस्वी सातपुते यांच्या बदली बाबतचा उल्लेख केला असला तरी अद्याप त्यांची बदली कोठे झाली याबाबतचा स्वतंत्र आदेश पुन्हा काढण्यात येईल असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title: Transfer of Superintendent of Police Tejashwi Satpute of Solapur Rural; Shirish L. Sardeshpande is the new Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.