शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

धक्कादायक; सहलीला गेलेल्या पोलीस पुत्राचा दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 10:41 IST

कुलू मनाली येथे घडली घटना; अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावावर शोककळा

ठळक मुद्दे- कुलू मनाली येथे घडली दुदैवी घटना- समर्थचे वडील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत- समर्थ हा वागदरी (ता़ अक्कलकोट) येथील रहिवाशी

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील समर्थ राजकुमार निंबाळे (वय २०) हा सहलीला गेला होता. त्याचा आज दिनांक २३-०२-२०२० रोजी पहाटे शालेय सहलीत कुलू मनाली येथे असताना हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू  झाला आहे.  

अतिथंड हवामानामुळे तेथेच त्याला हृदयविकाराचा धक्का आला त्यातच समर्थचा मृत्यू  झाल्याचे सांगण्यात आले आहे़ समर्थचे वडील राजकुमार हे सोलापूर मुख्यालयात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. समर्थाच्या अशा दुदैवी व लहान वयात जाण्याणे वागदरी गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणtourismपर्यटन