शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून सोलापूरातील महिला पोलिसावर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 10:37 IST

माजी सीमा सुरक्षा दलाच्या जवानाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

ठळक मुद्देसुधीर तुकाराम पाटील (वय ३५, रा. उमानगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) असे आरोपीचे नावन्यायालयासमोर उभे केले असता २0 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

सोलापूर : महिला पोलीस कर्मचाºयाला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी माजी सीमा सुरक्षा दलाच्या जवानाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

 सुधीर तुकाराम पाटील (वय ३५, रा. उमानगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत सोनाली सुधीर पाटील, संजीवनी लामकाने, अमोल झुंझुरके या तिघांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. सुधीर तुकाराम पाटील हा सीमा सुरक्षा दलात जवान होता. त्याने राजीनामा देऊन सोलापुरात आॅनलाईन बिझनेस नेटवर्किंगचे काम करीत होता. या नेटवर्किंगच्या माध्यमातून त्याने महिला पोलीस कर्मचाºयाशी मैत्री केली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने डिसेंबर २०१७ ते १४ सप्टेंबर २०१८ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केले. साखरपुडा करतो म्हणून ५ जून २0१८ रोजी महिला पोलिसाला अक्कलकोट येथे नेले व मारहाण करून ८00 रुपये काढून घेतले. सुधीर पाटील याला अटक करण्यात आली असून सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता २0 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  महिला   पोलीस कर्मचारी ही अनुसूचित जाती प्रवर्गाची असल्याने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घराची नासधूस केली- सुधीर लग्न करीत नसल्याने पीडित महिला पोलीस ही त्याच्या घरी गेली तेव्हा सोनाली पाटील, संजीवनी लामकाने, अमोल झुंझुरके यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. यावर आरोपी न थांबता त्यांनी पीडित महिला पोलिसाच्या घरी गेले व तिच्या घरातील साहित्याची नासधूस केली.  

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसWomenमहिलाPoliceपोलिस