शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आजचे चंद्रग्रहण महाराष्ट्रात  दिसणार नाही; चंद्रग्रहणाचे नियम न पाळण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 12:31 IST

सोलापूर : बुधवार २६ मे २०२१ रोजी खग्रास चंद्रग्रहण असून भारताच्या अति पूर्वेकडील ईशान्य भागातून हे ग्रहण खंडग्रास दिसणार ...

सोलापूर : बुधवार २६ मे २०२१ रोजी खग्रास चंद्रग्रहण असून भारताच्या अति पूर्वेकडील ईशान्य भागातून हे ग्रहण खंडग्रास दिसणार आहे. महाराष्ट्रासह उर्वरित भारतामध्ये ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत, असे आवाहन दाते पंचांगतर्फे करण्यात आले आहे.

उर्वरित भारतामध्ये कोठेही हे ग्रहण दिसणार नाही. भारतातील ग्रहण दिसणाऱ्या भागातून ग्रहणाचा स्पर्श, मध्य दिसणार नसून संध्याकाळी ६:२३ वाजता फक्त ग्रहण मोक्ष दिसणार आहे. ओरिसातील पुरी, भुवनेश्वर, कटक, बालासोर, पश्चिम बंगालमधील कोलकाता, जलपायगुडी, सिलिगुडी, संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश व मणिपूर इ. प्रदेशात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. महाराष्ट्रासह उर्वरित भारतामध्ये ग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत असे आवाहन दाते पंचांगकर्ते यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLunar Eclipseचंद्रग्रहणMaharashtraमहाराष्ट्र