शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; मंगळवेढयातील युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 14:51 IST

दोन युवक जागीच ठार: मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश

सातारा/ सोलापूर  : महाबळेश्वर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर महाड रस्त्यावर असलेल्या हाॅटेल अप्सराजवळ तीन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये दोन युवक जागीच ठार झाले, तर दोन युवक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश आहे. हा अपघात रविवारी रात्री बाराच्या सुमारास झाला.

जुबेर मुस्तफा मानकर (वय २८, रा.नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर), आकाश तानाजी भोसले (वय २९, रा.मंगळवेढा, ता.पंढरपूर, जि.सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाबळेश्वरकडून महाडच्या दिशेने (एमएच १२ सीआर ७१९३) ही दुचाकी भरधाव वेगात विरुद्ध दिशेने निघाली होती. या दुचाकीची समोरून येणाऱ्या (एमएच १२ सीडब्यू २७६७), (एमएच ११ सीआर ३७४४) या दोन दुचाकींची भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात महाबळेश्वरमधील जुबेर मानकर आणि मंगळवेढ्यातील आकाश भोसले हे दोघे जागीच ठार झाले, तर अमिन बिस्मिल्ला शेख (रा.महाबळेश्वर) व दरिबा सुनील बळवंतराय उर्फ गोट्या (रा. मंगळवेढा) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची खबर रमिज खाजा वारुणकर (रा.महाबळेश्वर) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान