शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील साईबाबा चौक, शनिवार पेठ अन् अशोक चौकातील 'कोरोना' बाधित तीन रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 21:28 IST

सोलापुरातील 'कोरोना' बाधित रुग्णसंख्या ४७०; मृतांची संख्या पोहचली ३३ वर

सोलापूरसोलापूरातील 'कोरोना' बाधितांची संख्या ४७० पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवार रोजी एकूण २१९ अहवाल प्राप्त झाले, यापैकी २०५ निगेटिव्ह तर १४ पॉझिटिव्ह आले आहेत. यात ७ पुरूष आणि ७ महिलांचा समावेश आहे. मृतांची संख्या ३ नं वाढून ३३ झाली आहे.

आत्तापर्यंत एकूण ५००५ स्वॅब चाचणी झाली असून ४८७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ४३६१ निगेटिव्ह तर ४७० पॉझिटिव्ह अहवाल आहेत. अद्याप १७४ अहवाल प्रतिक्षेत आहेत. एकूण मृतांची संख्या ३३ असून यात २० पुरूष, १३ महिला यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या आता १७५ इतकी झाली असून एकूण २६२ जणांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यात १३७ पुरूष तर १२५ महिलांचा समावेश आहे.

या भागातील आहेत ते मृत तिघेसाईबाबा चौक येथील ७४ वर्षीय पुरूष याचा समावेश आहे. ही व्यक्ती १८ मे रोजी उपचारासाठी दाखल झाली याच दिवशी मृत पावली. दुसरी व्यक्ती अशोक चौक परिसरातील ७७ वर्षीय पुरूष असून १३ रोजी उपचारास दाखल झाली होती. १९ मे रोजी मृत पावली. तिसरी व्यक्ती शनिवार पेठ परिसरातील ६४ वर्षीय महिला असून ती ५ मे रोजी उपचारासाठी दाखल झाली होती,  १९ मे रोजी मृत पावली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस