शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उसने दिलेले पैसे मागायला गेलेल्या महिलेला डांबून ठार मारण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: May 19, 2024 19:08 IST

सोलापुरात सत्यम चौक परिसरातील प्रकार

विलास जळकोटकर / सोलापूर : हातउसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेला तिघांनी मिळून घरामध्ये डांबून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल महिलेने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुपारी १२ च्या सुमारास सत्यम चौक परिसरात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रोहिणी अनिल निंबाळकर (वय- ३१, रा. आंबिका नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

सागर श्रीशैल यादवाड, विजया श्रीशैल यादवाड, श्रीशैल गिरमलप्पा यादवाड (सर्व रा. साईराज अपार्टमेंट, सत्यम चौक, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या तिघांची नावे आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी महिला आंबिका नगरात स्वामी यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. फिर्यादीने नमूद आरोपींना हातउसने म्हणूण दिलेले पैसे मागण्यासाठी दुपारी १२ च्या सुमारास सत्यम चौक परिसरातील साईराज अपार्टमेंट येथे गेल्या होत्या. यावर नमूद आरोपींनी ‘तुझ्या पैशाचं आम्हाला काय माहिती नाही’ असे म्हणून तिला घरामध्ये डांबून शिवीगाळ, लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले. ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी हवालदार घुगे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी