खडकीत पाणबुडी मोटारीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST2020-12-15T04:38:30+5:302020-12-15T04:38:30+5:30

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मंगळवेढा : मंगळवेढा येथील पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी ...

Theft of a submarine in a rock | खडकीत पाणबुडी मोटारीची चोरी

खडकीत पाणबुडी मोटारीची चोरी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

मंगळवेढा : मंगळवेढा येथील पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय जाधव, संजय जगताप, दिलीप वाडेकर यांनी भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी अध्यक्ष कबीर सुतार, सचिव विजयराज भालेराव, कार्याध्यक्ष वसीम मुजावर, विजय डोरले उपस्थित होते.

अज्ञाताकडून दुचाकीची चोरी

मंगळवेढा : येथील बाजार समितीमधील मका फेडरेशन केंद्राजवळील दुचाकी एमएच १३ डीबी ११०६ अज्ञाताने चोरून नेल्याची घटना ११ रोजी घडली आहे. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध सुधाकर गुलाब पवार यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार पवार हे करीत आहेत.

Web Title: Theft of a submarine in a rock