शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून केली साडेसात लाखाची चोरी; माढ्यातील न्यायालय परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:12 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

माढा - माढ्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या पाठीमागील घरात सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १० हजार किमतींचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना शुक्रवार ८ रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अमृता प्रशांत जगताप यांनी माढा पोलिसात फिर्याद दिली आहे.  अमरदीप भांगे हे बेडरूममध्ये झोपले होते तर त्यांची पत्नी व मुलगी नातवासह हाॅल मध्ये झोपले होते. शुक्रवार पहाटे घराच्या जिन्यातून आवाज आल्याने फिर्यादी अमृता व त्यांची आई अश्विनी तसेच मुलगा प्रशांत हे जागे झाले, त्यावेळी डोळे उघडून पाहिले असता समोर चार इसम दिसल्याने घाबरून गेलेल्या अमृता व कुटुंबीयांना जागेवरून हलू नका असे म्हणत चाकूचा धाक दाखविला. याचवेळी  घरातील कपाटात ठेवलेल्या  चार तोळे पाटल्या, पाच तोळ्याचे गंठण , चार तोळे बांगड्या, पाच तोळे लॉकेट, दोन तोळ्याचे मिनी गंठण, कर्णफुले, एक ग्रॅम व दोन ग्रॅम बदाम व कळस व एक मोबाईल असा सात लाख ६१ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची  तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी  पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी भेट दिली.

 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-acमाढाThiefचोरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस