शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सकल मराठा समाजाकडून पुढाऱ्यांना पुन्हा गावबंदी

By राकेश कदम | Updated: February 23, 2024 17:41 IST

पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

साेलापूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सगे-साेयरे हा शब्दाचा अध्यादेशात समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत या मागणीसाठी जिल्ह्यात शनिवारपासून चक्काजाम आंदाेलन हाेणार आहे. पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

पवार म्हणाले, मराठा समाज बांधव ११ तालुक्यात विविध ठिकाणी आंदाेलन करतील. आपल्या गावाच्या शेजारुन जाणारा हमरस्ता, राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग काही वेळ बंद ठेवतील. आंदाेलन शांततेत हाेईल. त्याला हिंसक वळण लागेल असे काेणीही वागणार नाही. आंदाेलन सकाळी १०.३० वाजता सुरू करावे. दुपारी १.३० पर्यंत संपवावे. बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मुलांना, पालकांना त्रास हाेईल असे काेणतेही कृत्य करू नये. यावेळी पुरुषाेत्तम बरडे, रवी माेहिते, प्रा. गणेश देशमुख, विनाेद भाेसले, महादेव गवळी, अनंत जाधव आदी उपस्थित हाेते. शहरात येथे हाेणार आंदाेलन२४ फेब्रुवारी राेजी मरिआई चाैक मंगळवेढा राेड, २५ फेब्रुवारी आसरा चाैक हाेटगी राेड, २६ फेब्रुवारी मार्केट यार्ड चाैक हैदराबाद राेड, २७ फेब्रुवारी हगलूर जवळ तुळजापूर राेड, २८ फेब्रुवारी मल्लिकार्जुन नगर अक्कलकाेट राेड. काेणत्याही राजकीय पक्षाने आयाेजित केलेल्या कार्यक्रमांवर मराठा समाजाने बहिष्कार टाकावा. काेणत्याही पुढाऱ्याला गावभेट करू देउ नये. त्या पुढाऱ्याशी वाद घालू नका. त्यांना विनंती करून गावात कार्यक्रम घेउ देउ नका. मराठा समाजाचा आरक्षणाची लढाई आपल्याला शांततेच्या, अहिंसेच्या मार्गाने लढायची आहे. ही लढाई ढाल आणि तलवारीची नसून विचारांची आहे. विचाराने लढायची आहे.- प्रा. गणेश देशमुख, समन्वयक, सकल मराठा क्रांती माेर्चा.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSolapurसोलापूर