शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मांजर चावण्याचं निमित्त झालं; बारा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

By विलास जळकोटकर | Updated: July 19, 2023 18:57 IST

मांजर चावल्याचे निमित्त झाले आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

सोलापूर : हल्ली कोणत्या क्षणी काय घडेल आणि इहलोकी यात्रा घडेल याचा नेम नाही. अशीच घटना तुळजापूर तालुक्यातील इटकळ गावात एका बारा वर्षांच्या मुलाच्या बाबतीत घडली. मांजर चावल्याचे निमित्त झाले आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. नोमान उस्मान पटेल (वय- १२) असे मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव आहे.

यातील मुलगा नोमान पटेल हा इटकळ (ता. तुळजापूर) या गावी आपल्या कुटुंबासमवेत राहतो. रात्री आठच्या सुमारास मांजराने त्याच्या उजव्या पायाला चावा घेतला. यामुळे त्रास होऊ लागला. रात्रीची वेळ असल्याने काही तास घरामध्येच घालवले. पहाटे गावातून सोलापूरला शासकीय रुग्णालयात पावणेपाचच्या सुमारास वडील उस्मान यांनी दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली. मात्र, दवाखान्यात आणण्यास उशीर झाला होता. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल