शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात रजेवर आलेला बंदी पुन्हा कारागृहात पोहोचलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:20 IST

गुन्हा दाखल; कारागृहाबाहेर अनाधिकृतपणे वास्तव धोकादायक

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : रजेवर आलेला बंदी पुन्हा कारागृहात न आल्याने त्याच्यावर मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल अमोल रावसाहेब माने (वय ३७, रा. खुले कारागृह, पैठण, जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंदी अशोक आप्पा कोडवन (वय ४०, रा. झळकेवस्ती, पो. कंदलगांव, ता.द.सोलापूर) याच्याविरोधात रविवारी रात्री उशिरा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहात होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सु. मोटो रिट पिटीशननुसार दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या तरतूदीनुसार विहित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून कारागृहातील बंदींना प्रथमत: ४५ दिवसाकरिता अकस्मित अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते, त्यापैकी शिक्षा बंदी क्रमांक सी ५११५ अशोक आप्पा कोडवन (रा. झळकेवस्ती, ता. द. सोलापूर) यास ११ मे २०२२ रोजी खुले जिल्हा कारागृह, पैठण (जि. औरंगाबाद) येथून रजेवर पाठविण्यात आले होते. रजा संपल्यानंतरही बंदी हजर झाले नसल्याने त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याकरिता समन्स बजाविण्यात आले होते, तरीदेखील बंदी हा अद्याप कारागृहात हजर न झाल्याने त्यांच्यावर मंद्रुप पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक बुरजे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर