शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ डॉक्टराचे समाधान होईपर्यंत नियमाप्रमाणे कोरोना चाचणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 14:29 IST

झेडपी सीईओंनी दिल्या आरोग्य अधिकाºयांना सूचना

ठळक मुद्देमे महिन्यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी जिल्हा परिषदेत आले त्यांच्यासोबत आलेल्या एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे नंतर स्पष्ट झाले आणखी एकदा चाचणी घ्या अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी दिल्या

सोलापूर: ‘त्या’ डॉक्टराचे समाधान होईपर्यंत नियमाप्रमाणे कोरोना चाचणी घ्या अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिल्या आहेत. 

‘कोरोना’ चाचणी पॉझीटीव्ह येईपर्यंत माझा स्वॅब तपासणीला घ्या... असा विचित्र आग्रह जिल्हा परिषदेतील एका डॉक्टराने प्रयोग शाळेतील कर्मचाºयाकडे केल्याचे वृत्त ‘लोकमत’ आॅनलाईनवर झळकले होते. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्याकडून ‘त्या’ डॉक्टराबाबत माहिती घेतली.

मे महिन्यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी जिल्हा परिषदेत आले होते. त्यांच्यासोबत आलेल्या एका अधिकाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. त्या अनुषंगाने ११ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात ते डॉक्टर क्वारंटाईन झाले होते, पण त्यांचासह १0 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर एक शिपाई पॉझीटीव्ह आला. त्यानंतर पुन्हा ३१ जणांचे अहवाल घेण्यात आले. त्यात सर्वजणांचा अहवाल निगेटीव्ह आला. तरीही ते डॉक्टर वैद्यकीय कारण दाखवून रजेवर आहेत. त्यांना आणखीन शंका असेल तर आणखी एकदा चाचणी घ्या अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी दिल्या आहेत. काम थांबणार नाही.

याप्रकारानंतर जिल्हा परिषदेतील बºयाच जणांना त्रास झाला. त्यांना आपल्यालाही कोरोनाची लागण झाली असावी अशी भीती वाटली. ज्यांना ज्यांना अशी शंका आली त्यांना त्यांचे समाधान होईपर्यंत घरी राहण्याचा सल्ला दिल्याचे वायचळ यांनी सांगितले. यात त्यांच्या बंगल्यावरील शिपायालासुद्धा अ‍ॅडमिट करण्यात आले होते. उपचारानंतर बरा झाल्यानंतरही आवश्यक ती विश्रांती व वैद्यकीय तपासणीनंतरच कामावर बोलवा असे सूचित केले आहे. कोणाला खरेच त्रास होत असेल तर त्यांच्या उपचाराबाबत हयगय व्हायला नको म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. पण कुणी काम चुकविण्यासाठी असा मार्ग अवलंबत असेल तरी कोणामुळे जिल्हा परिषदेचे काम थांबणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य