सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्हा परिषद शिक्षकांच्या ड्रेसकोडवरून होणाºया वादावर अखेर सोमवारी पडदा पडला़ सोमवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली १६ शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना ड्रेसकोडऐवजी ब्लेझर वापरण्यास परवानगी मिळाली़सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...
सोलापूरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ड्रेसकोड ऐवजी ब्लेझर वापरण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:04 IST