शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुड बोला. गोड बोला..; गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:11 IST

शांत चित्ताने लोकांशी संवाद साधला पाहिजे. रागाने कोणतेही प्रश्न  कधीच सुटत नसतात. इतरांचे विचार आणि त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून ...

ठळक मुद्देआपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो - सुशीलकुमार शिंदेरागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते - सुशीलकुमार शिंदे

शांत चित्ताने लोकांशी संवाद साधला पाहिजे. रागाने कोणतेही प्रश्न  कधीच सुटत नसतात. इतरांचे विचार आणि त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे रोज अनेकजण येत असतात, त्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात.   त्यांना असं वाटतं की, माझं कुणीतरी ऐकून घेतलं पाहिजे.

आपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो.  तोडगा काढता नाही आला तरीही तसा प्रयत्न केला पाहिजे. रागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते . राग कधीही वाईटच असतो.  सार्वजनिक जीवनात रागाचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम होतो. रागीट माणसाला नेहमी ताणतणावाला सामोरे जावे लागते.  मी स्वत: नेहमी गोड बोलण्याचा प्रयत्न करतो.

हसत- हसत आपल्या घरी निघून जातो.  गोड बोलण्याचे खूप फायदे असतात. त्यातून माणसे जोडता येतात. गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते. त्याच्याशी संवाद साधताना इतरांना आनंद मिळतो.  याउलट रागावणाºया माणसांचं असतं. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो , आपण इतराशी गोड बोला. 

आपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो.  तोडगा काढता नाही आला तरीही तसा प्रयत्न केला पाहिजे. रागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते . राग कधीही वाईटच असतो.  सार्वजनिक जीवनात रागाचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम होतो.- सुशीलकुमार शिंदेमाजी केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLokmat Eventलोकमत इव्हेंट