शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; सोलापुरातील सुशीलकुमार शिंदे यांनी भरले मोफत ५०१ रूपयाचं पेट्रोल

By appasaheb.patil | Updated: September 4, 2021 16:01 IST

यशदा युवती फौंडेशनच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम राबविला.

सोलापूर -  आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा ८० वा वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर महापालिकेच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी यशदा युवती फौंडेशनच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. सुशील किंवा सुशीलकुमार नाव असलेल्या व्यक्तीला ५०१ रूपयांचे पेट्रोल मोफत देण्यात आले. 

या योजनेचा शुभारंभ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक रियाज हुंडेकरी, नगरसेवक फिरदोस पटेल, सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण, सोहेल पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सुशीलकुमार माणिकराव शिंदे या सोलापुरातील व्यक्तीने ५०१ रुपयांचे मोफत पेट्रोल भरून उपक्रमात सहभाग नोंदविला.

सकाळी दहा वाजल्यापासून या उपक्रमाला सात रस्ता परिसरातील एका पेट्रोलपंपावर सुरूवात करण्यात आली. मोफत पेट्रोल मिळविण्यासाठी सुशीलकुमार किंवा सुशील हे नाव असणाऱ्या व्यक्तींनी आपले आधारकार्ड सोबत आणले होते. त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात आले. मोफत पेट्रोल भरण्यासाठी मोठी रांग लागलेली होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशिलकुमार शिंदेcongressकाँग्रेसPetrolपेट्रोल