शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

घटना बदलण्याचे काम सरकारकडून सुरू - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 01:52 IST

सुशीलकुमार शिंदे: राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका

अनगर : २०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणलेखरे, पण सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. शेतकऱ्यांना योग्य दाम सरकार देऊ शकले नाही. युवा वर्गाला सरकार नोकऱ्या देऊ शकले नाही.घटना बदलण्याचे काम हे सरकार करत आहे. या थापेबाज सरकारने नोटाबंदी, पुलवामा या घटनेवर राजकारण करणारे हे सरकार हुकूमशाहीचे आहे. अशा सरकारला आपण निवडून देणार की, लोकशाहीला हे ठरवण्याची वेळ आज आलेली आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा सोलापूर लोकसभेचे काँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

अनगर येथे मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी आमदार राजन पाटील, आ.प्रणिती शिंदे, झेडपी सदस्य बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, उमेश पाटील, मानाजी माने, महेश पवार, देवानंद गुंड, प्रकाश पाटील, विश्वासराव कचरे उपस्थित होते. बाळराजे पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास दिलीप कोल्हे, चेतन नरोटे , जाफरताज पटेल, डॉ. कौशिक गायकवाड , शहाजहान शेख , ब्रह्मदेव भोसले, नागनाथ सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.निवडणुकीची गणिते बदलली : राजन पाटीलच्आज भारतातील निवडणुकीची गणिते बदलली आहेत. समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हाच आधार घेत निवडणुका लढल्या जात आहेत तर दुसºया बाजूला देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा तत्परतेने पुढे येऊन संकटाला दोन हात करीत देशाचा विकास केला. आता जातीवर, धर्मावर का विकासाला मत द्यायचे याचा निर्णय जनतेने केला पाहिजे, असे राजन पाटील म्हणाले.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSolapurसोलापूर