सुनंदा म्हेत्रे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:29+5:302021-02-05T06:45:29+5:30

चपळगाव : सुनंदा मल्लिनाथ म्हेत्रे (६५, रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, ...

Sunanda Mhetre passes away | सुनंदा म्हेत्रे यांचे निधन

सुनंदा म्हेत्रे यांचे निधन

चपळगाव : सुनंदा मल्लिनाथ म्हेत्रे (६५, रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या त्या मोठ्या वहिनी आणि दुधनी नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक डॉ. उदयकुमार म्हेत्रे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्ययात्रेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, संगमनाथ म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, बालाजी म्हेत्रे, आळंदचे आमदार बी.आर पाटील, सुरेश हसापुरे, अश्पाक बळोरगी, झेडपी सदस्य मल्लिकार्जुन पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, सातलिंग शटगार, बाबासाहेब पाटील, रामचंद्र समाणे, भीमाशंकर कापसे, चंद्र्कांत येगदी, सुभाष परमशेट्टी, राजशेखर दोषी, बसण्णा धल्लू, श्रीमंतप्पा परमशेट्टी, गुरुशांत ढंगे, गुरुशांत माड्याळ, सिध्दार्थ गायकवाड, विश्वनाथ भरमशेट्टी, सिध्दाराम भंडारकवठे उपस्थित होते.

Web Title: Sunanda Mhetre passes away