शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकास सोलापूर जिल्हा परिषदेत मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:09 IST

शिक्षणाधिकाºयांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये तक्रार अर्जाच्या चौकशी अहवालानुसार कार्यवाहीसंदर्भात व चौकशी करुन वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने भेटण्यासाठी गेलेल्या विनायक अशोक गायकवाड (वय ३८) यांना शिक्षणाधिकाºयासह झेडपीच्या सदस्याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात नोंदली आहे.  हा प्रकार १८ जून रोजी शिक्षणाधिकाºयाच्या चेंबरमध्ये घडल्याचे म्हटले आहे. 

विनायक अशोक गायकवाड (वय ३८, रा. शहानगर सोसायटी, वांगी रोड) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात १९ जून रोजी फिर्याद दिली. या प्रकरणी शिक्षणाधिकारी संजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने (रा. पंढरपूर), नकाते (रा. मंगळवेढा) या तिघांविरुद्ध भादंवि ३२४, १४१, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

१८ जून रोजी फिर्यादी हे त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी अहवालानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात व चौकशी करुन वरिष्ठ कार्यालयासह अहवाल सादर करण्यासंदर्भाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या कार्यालयात ते गेले असता, तिथे राठोडसह जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, नकाते व इतर तीन अशा सहा जणांनी संगनमत करून, त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तर राठोड व माने या दोघांनी फिर्यादीच्या तोंडावर जोरात ठोसा मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कजागवाले करत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिस